- aspiration – महत्वाकांक्षा (July 2019)
- beautiful – सुंदर Sept. 2021
- delete – गाळणे, वगळणे July 2019
- breakfast – न्याहारी July 2019
- education – शिक्षण July 2019
- happily – आनंदाने (M. -2019)
- discussion - चर्चा (July 2019)
- garden – बाग (M. 2022)
- parents – पालक (July 201)
- improvement – सुधारणा, प्रगती (M. - 2020)
- pessimistic – निराशावादी (M. - 2019)
- success - यश (M. - 2019)
- poverty – दारिद्र्य (M. - 2019)
- test – चाचणी, परीक्षा (Sept. 2021)
- workshop - कार्यशाळा (M. - 2019)
- universal
– जागतिक, वैश्विक (M. -2020)
- voyage - समुद्रप्रवास (M. -2019)
- confidence– आत्मविश्वास (M./Sept -20/21)
- taste – चव (M. -2020)
- collect - संग्रह करणे (Nov. 2020)
- information - माहिती (Nov. 2020)
- lightly – हळुवारपणे/हलकेपणाने Sept. 2021
- reaction – प्रतिक्रिया (Sept. 2021)
- slowly - सावकाश/ हळूहळू (M.
2022)
- favourite - आवडते, आवडता (M.
2022)
- scientist - वैज्ञानिक, शास्रज्ञ (M.
2022)
- picnic - सहल (M. 2022)
- dustbin - कचरा कुंडी/पेटी (Nov.
2020)
- normal – सामान्य (Sept. 2021)
- habit – सवय (M. -2020)
- holiday - सुट्टी, सुट्टीचा दिवस (Nov. 2020)
- collect - संग्रह करणे (Nov. 2020)
- discussion - चर्चा (July 2019)
- great - महान (Nov. 2020)
- customer – ग्राहक, गिऱ्हाई
- remember - आठवणे (Nov. 2020)
- (1) All Indians are my brothers and sisters. (Nov. 2020)
- सारे भारतीय माझे बांधव आहेत.
- (2) Always speak respectfully with others. (M./Sept -2020/21)
- इतरांशी नेहमी आदरपूर्वक बोला.
- (3) Books are my friends. (M. -2019)
- पुस्तके माझे मित्र आहेत.
- (4) Don’t blow horns near schools and hospitals. (M. -2020)
- शाळा आणि रुग्णालयांजवळ हॉर्न (भोंगे) वाजवू नका.
- (5) Don’t pluck the flowers. (Sept. 2021)
- फूले तोडू नका.
- (6) Don’t use mobile phone while driving. (M. -2020)
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका.
- (7) Keep the small children away from firecrackers. (M. -2019)
- लहान मुलांना/बाळांना फटाक्यांपासून दूर ठेवा.
- (8) Keep the house clean. (Nov. 2020)
- घर स्वच्छ ठेवा.
- (9) Parents and grandparents are the pillar of our family. (M. -2022)
- आई-वडील आणि आजी-आजोबा हे आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत.
- (10) Plant trees, avoid pollution. (M. -2019)
- झाडे लावा, प्रदूषण टाळा.
- (11) Save water, save earth. (M. - 2019)
- पाणी वाचवा, पृथ्वी (जमीन) वाचवा.
- (12) Keep the garden neat and clean. (Sept. 2021)
- बाग नीटनेटकी वं स्वच्छ ठेवा.
- (13) I like nature. (July 2019)
- मला निसर्ग आवडतो.
- (14) Take advices from your parents from time to time. (M. 2022)
- आपल्या आई वडिलांकडून (पालकांकडून) वेळोवेळी सल्ला घ्या.
- (15) Trees are our best friends. (July 2019)
- झाडे (वृक्ष) आपले चांगले मित्रा आहेत.
- (16) Use dustbin for garbage. (Sept. 2021)
- कचर्यासाठी कचराकुंडीचा वापर करा.
- (17) Use helmet while riding a bike. (M. -2020)
- दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा.
- (18) Speak clearly and confidently. (Nov. 2020)
- स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोला.
- (19) Success in life depends on good health. (July 2019)
- जीवनातील यश हे चांगल्या आरोग्यावर अवलंबून असते.
- (20) Vegetables are good for health. (July 2019)
- भाज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत/असतात.
- (21) Follow the traffic rules. (M. -2020)
- वाहतुकीचे नियम पाळा.
- (22) Give respect to elders. (M. 22)
- थोरामोठ्यांना मान द्या. / वडिलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा.
- (23) Eatables are not allowed. (Sept. 2021)
- खाद्य पदार्थास परवानगी नाही.
- (24) Water saving is the need of the time. (Nov. 2020)
- पाणी बचत ही काळाची गरज आहे.
- (25) Wish you all the best for your studies! (Nov. 2020)
- तुम्ह्या सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा!
- (1) A friend in need is a friend indeed.
- संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो.
- / गरजेला हात देतो तोच खरा मित्र.
- (2) Cut your coat according to your cloth.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- (3) All that glitters is not gold. (M. -2020)
- जे चकाकते ते सोने नसते.
- /चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही.
- (4) Experience is the best teacher. (Sept. 2021)
- अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे/ अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.
- (5) Honesty is the best policy. (M. -2019)
- प्रामाणिकपणा हा जीवनाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
- (6) Might is right. (Sept. 2021)
- बळी तो कान पिळी.
- (7) No pains, no gains. (M. -2020)
- कष्टाशिवाय फळ नाही.
- (8) Service to man is service to God. (M. -2019)
- जन सेवा हिच खरी ईश्वर सेवा.
- (9) Slow and steady wins the race. (July 2019)
- धिमेपणे व सातत्याने केलेले काम यशस्वी होते. /
सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते. - (10) Tit for tat. (July 2019 / Nov. 2020)
- जशास तसे.
- (11) Time is money. (Nov. 2020)
- वेळ मौल्यवान आहे.
- (12) Where there is will, there is a way. (M. -2022)
- इच्छा असेल तर मार्ग सापडेल.
|
A very useful to all students
ReplyDeleteExcellent work sirji.
ReplyDeleteUseful collection for practice. Keep going.
ReplyDeleteSuperlative work sir
ReplyDeleteGreat. 👍
ReplyDeleteYour speed to cover & provide all activities is no less than Rajdhani express. Hats off.
ReplyDelete